MAZA PRAVAS
Other
सदर कार्यक्रमात निमंत्रित आगरी - कोळी भूमिपुत्र मान्यवरांसोबत आपापला जीवनप्रवास, बालपण, गाव - कुटुंब, शिक्षण, तरुणपण, लग्न, परिवार, मित्र, छंद, खाण्यातील आवड, जीवनात आलेले चांगले वाईट अनुभव, आवडीनिवडी, समाजउपयोगी कार्य, शैक्षणिक - क्रीडा - सामाजिक - सांस्कृतिक - अध्यात्मिक - व्यावसायिक कार्य, यश - अपयश, आदर्श व्यक्तिमत्त्व, समाज - दृष्टीकोन, समाज - संस्कृती, समाज्यातील चालू घडामोडी, आपण करीत असलेला प्रयत्न, एखादी अविस्मरणीय आठवण, एखादी राहून गेलेली इच्छा, एकंदरीत आयुष्यातील समाधान, भविष्यातील आगामी योजना, समाजातील नवतरुणांसाठी - स्त्रियांसाठी - मुलींसाठी संदेश, शेवटी समाजहितासाठी एखादा समाजाला संदेश.. या अशा विविध निवडक विषयांवर मनमोकळी, सकारात्मक चर्चा करण्यात येईल..